नवीन शैक्षणिक धोरण 2020 ला मंजुरी –
NEW
EDUCATION POLICY 2020
केंद्रीय
मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण आता“
शिक्षण मंत्रालाय” असं होणार नवीन
शैक्षणिक धोरण 2020 ला शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे.34 वर्षानंतर शिक्षण धोरण
बदलले आहे. 3 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थी
शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. या पुर्वी हा वयोगट 6 ते 14 असा
होता.
नवीन
शैक्षणिक धोरणाची ठळक वैशिष्टे व होणारे बदल खालील प्रमाणे आहेत.
अ.न.
|
2020 चे राष्ट्रीय धोरण
|
बदलामुळे होणारे परिणाम
|
1.
|
5+3+3+4
अशी रचना
|
पूर्व
प्राथमिक ते उच्च् माध्यमिक शिक्षण एकीकृत शिक्षणाचा भाग होणार
|
2.
|
पूर्व
प्राथमिक शिक्षण हा प्राथमिक शिक्षणाचा एक भाग
|
अंगणवाडया
प्राथमिक शाळेल्या जोडले जातील.
|
3.
|
वय
वर्ष 3 पुर्ण झाल्यानंतर प्राथमिक शाळेत प्रवेश
|
पुर्व
प्राथमिक शिक्षण व प्राथमिक एकाच छत्राखाली एकच व्यवस्थापकाकडून मिळेल.
|
4.
|
इ.
5 वी पर्यंचे शिक्षण मातृभाषेतून
|
विदयार्थ्यांवरील
बौध्दिक ताण कमी होउन शिक्षण अधिक आनंददायी होईल.
|
5
|
इ.
9 वी ते 12 वी माध्यमिक शिक्षण
|
इ.
9वी मध्येच प्रवेश घेतल्यानंतर विद्रयार्थी आपल्या आवडीनुसार शाखा निवडूशकणार
|
6.
|
शिक्षक
पात्रतेसाठी चार वर्षाचा अभ्यासक्रम – इंटीग्रेटेड बी. एड्र
|
कुशल
प्रशिक्षक मिळणार
|
7.
|
10
वी व 12 वी गुणपत्रकात कौशल्य व क्षमता
विभागाचा समावेश
|
सर्वांगिण
विकासास चालना मिळेल.
|
8.
|
विदयार्थी
स्वत: व सहादायी व शिक्षक मुल्यांकन करणार
|
सर्वांगिण
व व्यापक मुल्यमापनास चालना मिळेल
|
9.
|
कला,
क्रीडा, संगीत, योग व समाजसेवा अभ्यासक्रमाचाच भाग असणार
|
शिक्षणाबरोबर
सर्वांगिण विकास होईल.
|
10.
|
नामकरण
बदलने – केंद्रीय शिक्षण मंत्रालय
|
शिक्षण
प्रक्रिया केंद्रस्थानी ठेवून अंमलबजावनी
|
11.
|
शिक्षकांच्या
बदल्या न करण्याची शिफारस
|
भिती
कमी झाल्यामुळे अस्थिरता राहणार नाही.
|
12.
|
RTEकक्षा
3 ते 18 वर्षे
|
18
वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण गळती कमी होईल.
|
No comments:
Post a Comment