· शाळेय परिपाठामध्ये आपण वेगवेगळे दिनविशेष साजरे करत असतो. आपल्या देशासाठी बलिदान देणारे किंवा जीवन समर्पित करणारे अनेक महापूरूष या मातृभूमिने आपल्याला दिलेले आहेत. त्यांच्या कार्याचा आपणा समोर एक आदर्श आहे. त्याच्याप्रमाणे भावी पिढी तयार व्हावी. त्यांचा आदर्श मुलांनी व आपण घ्यावा यासाठी आपण शालेय परिपाठामध्ये आपण दिनविशेष साजरे करतो.जयंती व पुण्यतिथी साजरी करतो. असे कार्यक्रम साजरे करण्याच्या दिनांकासाठी खालील Image ला click करा.
No comments:
Post a Comment